അർത്ഥം : लाकडाचे काम करणारा कारागीर.
ഉദാഹരണം :
वाड्याचे निखळलेले दार बसवण्यासाठी सुताराला बोलावायला हवे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A woodworker who makes or repairs wooden objects.
carpenterഅർത്ഥം : लाकडाच्या वस्तू इत्यादी बनविणारी एक जात.
ഉദാഹരണം :
तो एक सुतार आहे आणि तो सुतार जातीतील मुलीशीच लग्न करणार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : सुतार जात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jati