അർത്ഥം : एखाद्या वस्तूने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जायला सुरुवात करणे.
ഉദാഹരണം :
फलाट क्रमांक तीनवरून वाराणशीला जाणारी गाडी सुटेल
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीतील गुंतागुंत दूर होणे.
ഉദാഹരണം :
खूप अडलेल्या रशा सुटल्या
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Become or cause to become undone by separating the fibers or threads of.
Unravel the thread.അർത്ഥം : बांधणार्या अथवा जोडणार्या वस्तूचे तिच्या अपेक्षित स्थानावरून ढळणे.
ഉദാഹരണം :
माझे धोतर सुटले.
तुमच्या सदर्याचे बटण निघाले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : निघणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : बांधलेल्या वा अडकलेल्या गोष्टीचे बंधनापासून अलग होणे.
ഉദാഹരണം :
मासोळी जाळ्यातून सुटली.
പര്യായപദങ്ങൾ : निसटणे, बंधनमुक्त होणे, बंधमुक्त होणे, मुक्त होणे, मोकळे होणे, स्वतंत्र होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी बँधी या फँसी हुई वस्तु का अलग होना।
मछली जाल से छूट गई।അർത്ഥം : आरोप, कैद, घोटाळा इत्यादीतून मोकळे होणे.
ഉദാഹരണം :
तो कालच तुरुंगातून सुटला.
പര്യായപദങ്ങൾ : मुक्त होणे, सुटका होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : वेगाने एका ठिकाणावरून निघणे.
ഉദാഹരണം :
इथून जो सुटला तो सरळ घरीच जाऊन पोहोचला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Move fast by using one's feet, with one foot off the ground at any given time.
Don't run--you'll be out of breath.അർത്ഥം : काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे.
ഉദാഹരണം :
परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.
പര്യായപദങ്ങൾ : राहणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अडचण,बंधन इत्यादी पुरेसे न पडल्याने मोकळे होणे.
ഉദാഹരണം :
चेंडू हातातून निसटला.
പര്യായപദങ്ങൾ : निसटणे
അർത്ഥം : एखाद्या समस्येचे किंवा प्रश्नाचे योग्य उत्तर सापडणे.
ഉദാഹരണം :
ही समस्या सुटली.
പര്യായപദങ്ങൾ : उत्तर मिळणे