അർത്ഥം : ज्यावर आरामशीर किंवा सुखात बसता येईल असे आसन.
ഉദാഹരണം :
ही अंथरलेली घोंगडीच महात्माजींसाठी आरामदायी आसन आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आरामदायी आसन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सुख देनेवाला आसन या वह आसन जिसपर सुखपूर्वक या आराम से बैठा जा सके।
यह बिछा हुआ कंबल ही महात्माजी के लिए सुखासन है।