പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള सीमा എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

सीमा   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

അർത്ഥം : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.

ഉദാഹരണം : कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी

പര്യായപദങ്ങൾ : मर्यादा, हद्द


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जहाँ तक कोई बात या काम हो सकता हो या होना उचित हो।

कोई भी काम सीमा के अन्दर रहकर ही करना चाहिए।
अवध, अवधि, इयत्ता, कगार, दायरा, परवान, परिमिति, पारावार, पालि, मर्यादा, सीमा, हद, हद्द

The point or degree to which something extends.

The extent of the damage.
The full extent of the law.
To a certain extent she was right.
extent
൨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

അർത്ഥം : एखाद्या वस्तू वा प्रदेशाच्या विस्ताराचे टोक.

ഉദാഹരണം : भारताच्या सीमेवर अतिरेक्यांशी जवानांची चकमक झडली

പര്യായപദങ്ങൾ : आखर, सरहद्द, हद्द


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी प्रदेश या स्थान के चारों ओर के विस्तार का अंतिम स्थान या रेखा।

भारतीय सीमा पर जवान डटे हुए हैं।
अवच्छेद, अवसान, इयत्ता, दायरा, परिमिति, पालि, बाउंड्री, बाउन्ड्री, संधान, सरहद, सिवान, सीमा, हद, हद्द

The line or plane indicating the limit or extent of something.

bound, boundary, bounds
൩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

അർത്ഥം : गावाची मर्यादा.

ഉദാഹരണം : शिवेवर मारुतीचे मंदिंर आहे

പര്യായപദങ്ങൾ : वेस, शीव, हद्द

൪. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

അർത്ഥം : वैयक्तिक मालकीच्या जागेची मर्यादा.

ഉദാഹരണം : माझ्या शेताच्या सीमेवर शेवरीचे झाड आहे

പര്യായപദങ്ങൾ : हद्द

൫. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

അർത്ഥം : आनंद, दुःख इत्यादींची परिसीमा.

ഉദാഹരണം : ही बातमी ऐकून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.

പര്യായപദങ്ങൾ : पारावार, हद्द


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

आनंद, दुःख आदि की परिसीमा।

यह खबर सुनकर उसकी खुशी का पारावार नहीं रहा।
अंत, पारावार, सीमा, हद, हद्द
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।