അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : न घाबरता काम करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം : वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : धाडशी, बहादूर, बहाद्दर, वीर, शूर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
वह पुरुष जो बल या ताक़त वाला हो या साहसपूर्ण या वीरतापूर्ण कार्य करता हो।
A man distinguished by exceptional courage and nobility and strength.
അർത്ഥം : साहस कर्म करणारा.
ഉദാഹരണം : साहसी मुलाने आपल्या जिवावर खेळून अनेक लोकांचे प्राण वाचवले
പര്യായപദങ്ങൾ : धाडसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
साहस रखनेवाला या जिसमें साहस हो।
അർത്ഥം : न भिणारा.
ഉദാഹരണം : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
പര്യായപദങ്ങൾ : अकुतोभय, धाडसी, धीट, निडर, निर्भय, बेडर, बेधडक, भयरहित
അർത്ഥം : न घाबरता काम करणारा.
ഉദാഹരണം : वीर व्यक्ती कधीही कोण्यात्याही कामपासून माघार घेत नाही.
जो वीरतापूर्वक कोई काम करे।
അർത്ഥം : साहसाने भरलेला.
ഉദാഹരണം : महेश एका साहसी प्रवासाला निघण्यास सज्ज झाला.
जो साहस से भरा हो।
Willing to undertake or seeking out new and daring enterprises.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക