അർത്ഥം : एखाद्या गोष्टीपासून सतर्क अथवा सावध असणे.
ഉദാഹരണം :
जंगलातून जाताना हिंस्र प्राण्यांपासून आपण सावध असावे.
പര്യായപദങ്ങൾ : सतर्क असणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
होशियार या सावधान होना।
मैं आपको चेतावनी देता हूँ अब आप सावधान हो जाइए।