അർത്ഥം : सम्राटाच्या आधिपत्याखालील भूप्रदेश.
ഉദാഹരണം :
मुगल साम्राज्या शेवट सतराव्या शतकात झाला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह बड़ा राज्य जिसके अधीन बहुत से देश हों और जिस पर किसी एक सम्राट का शासन हो।
सम्राट अशोक का साम्राज्य बहुत विस्तृत था।അർത്ഥം : ज्यात कोणी तरी प्रभावी आहे असे एखादे मानलेले क्षेत्र.
ഉദാഹരണം :
हे सत्याचे राज्य आहे.
मध्ययुगात येथे अज्ञानाचे साम्राज्य पसरले.
പര്യായപദങ്ങൾ : राज्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : जीवशास्त्रीय वर्गमांडणीत सर्व जीवांसाठी वापरल्या जाणार्या पाच श्रेणींपैकी सर्वात उच्च श्रेणी.
ഉദാഹരണം :
प्रत्येक जिवंत प्राणी हा पाच पैकी एका साम्राज्यात येतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :