അർത്ഥം : सर्वांसाठीचा वा सर्वांशी संबंधित.
ഉദാഹരണം :
आपले म्हणणे मांडण्यासाठी पक्षाने एक सार्वजनिक सभा आयोजित केली आहे
പര്യായപദങ്ങൾ : सामूहिक, सार्वजनिक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
प्रायः सभी व्यक्तियों, अवसरों, अवस्थाओं आदि में पाया जाने वाला या उनसे संबंध रखने वाला।
साक्षरता पर विचार-विमर्श हेतु एक सामूहिक सभा का आयोजन किया गया।അർത്ഥം : समुदायाचे व समुदायाने केलेले.
ഉദാഹരണം :
ह्या कामाकरता सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे,