അർത്ഥം : एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे.
ഉദാഹരണം :
ह्या दलात रामने मलादेखील घेतले आहे.
ह्या कार्यात चांगल्या लोकांना सामील करा.
പര്യായപദങ്ങൾ : घेणे, दाखल करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी कार्य आदि को करने के लिए साथ करना या किसी काम, दल आदि में रखना।
इस कार्य में अच्छे लोगों को शामिल कीजिए।അർത്ഥം : आपल्या बाजूने करून घेणे किंवा आपल्या पक्षात घेणे.
ഉദാഹരണം :
वकीलाने विरोधी पक्षातील साक्षीदारास आपल्या पक्षात सामील केले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :