അർത്ഥം : कुठल्याही प्रकारचा आवाज नसण्याची स्थिती.
ഉദാഹരണം :
आसमंतात नीरवता दाटली होती.
പര്യായപദങ്ങൾ : निःशब्दता, नीरवता, शांतता, शांती, सन्नाटा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ध्वनिहीन या शांत होने की अवस्था या भाव।
अंधेरी रात में निस्तब्धता छाई हुई थी।