അർത്ഥം : जनावरे इत्यादींना फसवून धरण्याकरता केलेली वस्तू.
ഉദാഹരണം :
बिबळ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने जागोजागी सापळे लावले आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : पिंजरा
അർത്ഥം : ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
ഉദാഹരണം :
पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
പര്യായപദങ്ങൾ : जाळे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अशी युक्ती ज्यामुळे एखादी व्यक्ती असावध असल्याने फसली जाऊ शकते.
ഉദാഹരണം :
तुझ्या जाळ्यात कुणीही फसेल.
പര്യായപദങ്ങൾ : जाळे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लाक्षणिक अर्थ में, कोई ऐसी युक्ति जिसके कारण कोई दूसरा व्यक्ति प्रायः असावधानी के कारण धोखा खाता हो।
तुम्हारे जाल में कोई भी फँस जाएगा।