അർത്ഥം : एखादे नाटक, एकांकिका इत्यादी मंचावर प्रस्तुत करणे.
ഉദാഹരണം :
आज रात्री मुले हुंडा प्रथेवर आधारित एक नाटक मंचित करणार आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : मंचित करणे
അർത്ഥം : पुरावा इत्यादी समोर मांडणे.
ഉദാഹരണം :
त्याने आपली बाजू मांडण्यासाठी काही पुरावे सादर केले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* प्रस्तुत करना विशेषकर अभियोग, समीक्षा, आलोचना आदि।
उसने अपनी बेगुनाही के लिए कई साक्ष्य प्रस्तुत किए।അർത്ഥം : प्रस्तुत करणे.
ഉദാഹരണം :
त्याने आपले विचार सभेसमोर मांडले.
त्याने नवा प्रस्ताव मांडला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : मांडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :