അർത്ഥം : आकाराने बुलबुल आणि मैना यांच्या दरम्यानचा, पिवळी चोच, पांढरी भुवई, डोक्याच्या बाजूला रुंद काळी पट्टी, मानेच्या दोन्ही बाजूला तांबूस, गळा, छाती आणि पोटाचा भाग पांढरा असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
सातभाईच्या मानेच्या मागच्या बाजूला तांबूस कडे असते.
പര്യായപദങ്ങൾ : खापऱ्या चोर, धिंदला, भूरकोंबडी, मणितुण्ड सातबहिणी, मणितुण्ड सातभाई
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसकी चोंच पीली होती है।
भियाकुरो की छाती,गला और पेट का रंग सफेद होता है।