അർത്ഥം : डोके, छाती व पोट पांढरे असलेला,घारीएवढा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
ब्राह्मणी घारीचे नर आणि मादी दिसायला सारखे असतात.
പര്യായപദങ്ങൾ : तांबडी घार, तांबडी-पांढरी घार, धवल बोक्या, धवली बोकी घार, पांढर बोक्या, ब्राह्मणी घार, भगवी घार, मोर घार, मोरी घार, वकस
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :