അർത്ഥം : घडलेली गोष्ट ज्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिली आहे अशी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
न्यायाधीशापुढे एकही साक्षीदार आला नाही
പര്യായപദങ്ങൾ : प्रत्यक्षदर्शी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जिसने कोई घटना अपनी आँखों से देखी हो।
पुलिस इस हत्या के सिलसिले में प्रत्यक्षदर्शियों से पूछताछ कर रही है।അർത്ഥം : साक्ष देणारा.
ഉദാഹരണം :
साक्षीदार उलटल्यामुळे निकाल विरोधीपक्षाच्या बाजूने लागला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(law) a person who testifies under oath in a court of law.
witness