അർത്ഥം : काम इत्यादीचा भार वाहणे.
ഉദാഹരണം :
त्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय चांगला सांभाळला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मधे येऊन किंवा पडून एखादी बिघडणारी स्थितीस अधिक बिघडण्यापासून रोकणे.
ഉദാഹരണം :
त्याने ही गोष्ट सांभाळली नाहीतर माहित नाही काय झाले असते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बीच में आकर या पड़कर किसी बिगड़ती हुई स्थिति को और अधिक बिगड़ने से रोकना।
उन्होंने बात सँभाली वरना पता नहीं क्या होता।അർത്ഥം : एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे.
ഉദാഹരണം :
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
പര്യായപദങ്ങൾ : देखरेख करणे, लक्ष ठेवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी व्यक्ति या वस्तु आदि का ध्यान रखना।
मेरी बहू अब नौकरी छोड़कर बच्चों तथा घर को सँभालती है।അർത്ഥം : एखादा मनोविकार नियंत्रणात आणणे.
ഉദാഹരണം :
जन्म आणि मृत्यू हे नियतीच्या हाती आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्वतःला सांभाळा.
പര്യായപദങ്ങൾ : संभाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शरीराला काही दुखापत वा अपाय होऊ नये याची काळजी घेणे.
ഉദാഹരണം :
सांभाळून चाला, पुढे खूप मोठा खड्डा आहे.
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे.
ഉദാഹരണം :
प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.
പര്യായപദങ്ങൾ : संभाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मनावर नियंत्रण ठेवणे, संयमित वागणे वा एखादी गोष्ट सहन करणे.
ഉദാഹരണം :
त्याने त्या कठीण परिस्थितीतदेखील स्वतःला खूप सांभाळले.
പര്യായപദങ്ങൾ : संभाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : रक्षण करणे.
ഉദാഹരണം :
ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.
പര്യായപദങ്ങൾ : संभाळणे, सांभाळ करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बुरी दशा में जाने से रोकना।
बहू यह कंगन हमारे पुरखों की निशानी है अब इसे तुम सँभालो।Keep in safety and protect from harm, decay, loss, or destruction.
We preserve these archeological findings.അർത്ഥം : नष्ट होणार ह्याची काळजी घेणे.
ഉദാഹരണം :
तुम्ही तुमचे पद सांभाळा.
പര്യായപദങ്ങൾ : राखून ठेवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :