അർത്ഥം : एखाद्या दुःखी व्यक्तीच्या दुःखात त्याला धैर्य देणे.
ഉദാഹരണം :
अचानक कोसळलेल्या दुःखात सर्व आप्तमंडळींनी त्याचे सांत्वन केले
പര്യായപദങ്ങൾ : धीर देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
इधर-उधर की बातें करके चिंतित या दुःखी व्यक्ति का मन दूसरी ओर ले जाना या धीरज दिलाना।
जवान बेटे की मौत से संतप्त परिवार को सगे-संबंधी सांत्वना दे रहे थे।