അർത്ഥം : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.
ഉദാഹരണം :
तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो
പര്യായപദങ്ങൾ : अभिव्यक्त करणे, प्रकट करणे, मांडणे, व्यक्त करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी बात आदि को व्यक्त करना।
उसने अपने विचारों को अभिव्यक्त किया।അർത്ഥം : चिह्न, सूत्र इत्यादी माध्यमांच्या आधारे सांगणे किंवा माहिती देणे.
ഉദാഹരണം :
तुम्ही ह्या दोन शहरांमधील अंतर किलोमीटरमध्ये सांगाल.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याच्या समोर एखादी घटना वा प्रसंग इत्यादींशी संबंधित लोकांचे नाव सांगणे.
ഉദാഹരണം :
त्याने पोलीसांसमोर चौघांची नावे घेतली.
പര്യായപദങ്ങൾ : घेणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याविषयी ठामपणे अथवा आत्मविश्वासाने एखादी माहिती देणे.
ഉദാഹരണം :
मी तुम्हाला सांगितले होते की तो चांगला माणूस नाही आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मौखिक वर्णन करणे.
ഉദാഹരണം :
त्याने आपली कहानी लोकांना सांगितली.
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीची माहिती करून देणे.
ഉദാഹരണം :
त्याने मला सांगितले की तो काम सोडून चालला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु, सूचना आदि से किसी को परिचित कराना।
उसने मुझे बताया कि वह काम छोड़कर जा रहा है।അർത്ഥം : आज्ञा करणे.
ഉദാഹരണം :
रामाने लक्ष्मणाला पर्णकुटीचे रक्षण करण्यास फर्मावले.
പര്യായപദങ്ങൾ : आज्ञापिणे, फरमावणे, फर्मावणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ करने का आदेश देना।
गुरुजी ने घर जाने के लिए कहा।അർത്ഥം : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.
ഉദാഹരണം :
त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
പര്യായപദങ്ങൾ : कळवणे, कळविणे, बोलणे, सूचना देणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।
उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।