അർത്ഥം : शहराच्या बाहेर एखादी बाग इत्यादि ठिकाणचे फिरणे जेथे खाण्या-पिण्याची व्यवस्था देखिल असते.
ഉദാഹരണം :
आम्ही काल सहलीला गेलो होतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा क्षेत्रात विशिष्ट हेतून केला जाणारा प्रवास.
ഉദാഹരണം :
आमच्या वर्गातील विद्यार्थी सहलीला जात आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :