അർത്ഥം : कोणताही प्रयत्न न करता.
ഉദാഹരണം :
सहज पैसे मिळावेत ही आजच्या तरुण पिढीची इच्छा असते.
പര്യായപദങ്ങൾ : अनायासे, आपाप, आपोआप, आयता, घरबसल्या, विनासायास, सहजासहजी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बिना आयास या प्रयास के।
अनायास कोई काम नहीं होता।Without effort or apparent effort.
She danced gracefully and effortlessly.അർത്ഥം : कष्ट वा सायास न करता.
ഉദാഹരണം :
संकल्पनांचा वापर सहजरीत्या केला जातो.
त्याने दुसरा प्रश्न सहज सोडवला.
പര്യായപദങ്ങൾ : सहजतेने, सहजरीत्या, सुलभतेने
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बिना किसी परेशानी के या सुविधाजनक ढंग से।
मैंने दूसरा प्रश्न आसानी से हल कर दिया।