പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള ससाणा എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

ससाणा   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : घारीपेक्षा लहान आकाराचा, बाकदार चोच आणि तीक्ष्ण नख्या असलेला शिकारी पक्षी.

ഉദാഹരണം : पूर्वीचे राजे पक्ष्यांची शिकार करण्यासाठी ससाणा पाळत असत.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक बड़ा शिकारी पक्षी।

बाज ने एक ही झपट्टे में चूहे को पकड़ लिया।
ग्राहक, नीलपिच्छ, पगद्भीरु, प्राजिक, बाज, बाज़, लंबकर्ण, लम्बकर्ण, शशघातक, शशघाती, शशाद, शशादन, शौंगेय, श्येन, सैन

Any of various large keen-sighted diurnal birds of prey noted for their broad wings and strong soaring flight.

bird of jove, eagle
൨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : कावळ्यापेक्षा आकाराने लहान, शरीराचा खालचा भाग पांढर्‍या रंगाचा व वरील भाग राखी रंगाचा असलेला एक पक्षी.

ഉദാഹരണം : शिक्रा केरळ व आसाम वगळता भारतभर आढळतो.

പര്യായപദങ്ങൾ : आडरा, एशरा, कवडी शिक्रा, चिपका, चीप्पक, पारा ससिणा, मोरमार्‍या, शिकरा, शिक्रा, शीक्रिण


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार का बाज पक्षी जो पूरे भारत में पाया जाता है।

शिकरा आकार में कौवे से छोटा होता है तथा इसके शरीर का निचला भाग सफेद और ऊपरी भाग राख के रंग का या नीला होता है।
चिपका, चीपक, शिकरा
൩. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : राखी उदी रंगाचा ससाणा.

ഉദാഹരണം : लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.

പര്യായപദങ്ങൾ : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बाज की जाति का एक पक्षी।

लगर आकार में डोमकौवे से बड़ा होता है।
जग्गर, झगर, लंगर, लगर, लग्गर, लग्घड़
൪. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : एक ससाणा.

ഉദാഹരണം : तुरमती आकाराने कबुतराएवढा, सुबक आणि सुंदर असतो.

പര്യായപദങ്ങൾ : आकोस, आडेर, तुरमती, तुरुमतरी, बहिरी ससाणा, मोरगी, शिखरा, सताणा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बाज की जाति की एक शिकारी चिड़िया।

तुरमती आकार में कबूतर के बराबर और देखने में सुंदर होती है।
तुरमती, तुरुमतरी, तुरुमती, तुरुमतु
൫. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : आकाराने कावळ्यापेक्षा लहान, वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी आणि पोटाखालचा रंग पांढरा असलेला, छाती व पोटावर तांबूस रंगाचे पट्टे असलेला, पिवळ्या डोळ्यांचा पक्षी.

ഉദാഹരണം : ससाणा उजाड आणि जंगली प्रदेशात आढळतात.

പര്യായപദങ്ങൾ : चिमणा शिकारी, पिंन टुपली, बहिरी ससाणा, बाशा, बाशिण


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार का बाज।

चिड़ी बाज आकार में कौवे से छोटा होता है।
गौरैया बाज, गौरैया बाज़, गौरैया शिकरा, चिड़ी बाज, चिड़ी बाज़
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।