അർത്ഥം : * पुनरावृत्तीने एखादी वागण्याची रीत अंगी जडणे.
ഉദാഹരണം :
त्याला खोटे बोलण्याची सवय आहे.
അർത്ഥം : एखादी गोष्ट करण्याचा अभ्यास असणे.
ഉദാഹരണം :
मी हे काम करण्यात सराईत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अभ्यस्त असणे, पटाईत असणे, सराइत असणे, सराईत असणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :