അർത്ഥം : सामान्य किंवा साधारण स्तरावरील लोक.
ഉദാഹരണം :
ह्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल.
പര്യായപദങ്ങൾ : सर्वसाधारण, सर्वसामान्य लोक, सामान्य जनता
അർത്ഥം : सर्वांना लागू पडणारा.
ഉദാഹരണം :
हालचाल करता येणे हे प्राण्याचे साधारण लक्षण आहे
പര്യായപദങ്ങൾ : साधारण, सामान्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो सबमें सामान्य रूप से पाया जाता हो।
गतिशीलता प्राणियों का सर्वसामान्य गुण है।അർത്ഥം : सगळ्यांसाठी असणारा.
ഉദാഹരണം :
सुलभ शौचालय सर्वसामान्य लोकांच्या सुविधेसाठी आहे.
പര്യായപദങ്ങൾ : सर्व, सर्वसाधारण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो सबके के लिए हो।
सुलभ सौचालय सर्वसामान्य लोगों की सुविधा के लिए है।