അർത്ഥം : सामान्य किंवा साधारण स्तरावरील लोक.
ഉദാഹരണം :
ह्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल.
പര്യായപദങ്ങൾ : सर्वसामान्य, सर्वसामान्य लोक, सामान्य जनता
അർത്ഥം : सगळ्यांसाठी असणारा.
ഉദാഹരണം :
सुलभ शौचालय सर्वसामान्य लोकांच्या सुविधेसाठी आहे.
പര്യായപദങ്ങൾ : सर्व, सर्वसामान्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो सबके के लिए हो।
सुलभ सौचालय सर्वसामान्य लोगों की सुविधा के लिए है।