അർത്ഥം : सरळ रेषेभोवती वेढे घालत पुढे वा मागे जाणारा लांब व वर्तुळाकार असलेला.
ഉദാഹരണം :
डी एन एची रचना सर्पिल आहे.
അർത്ഥം : एका मध्यबिंदूभोवती क्रमशः वाढत्या अंतराने जाणार्या वर्तुळाकार रेषेने बनलेला.
ഉദാഹരണം :
काही आकाशगंगा सर्पिल असतात.
പര്യായപദങ്ങൾ : चक्राकार