അർത്ഥം : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.
ഉദാഹരണം :
भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे
പര്യായപദങ്ങൾ : प्रशासन, राज्यकारभार, राज्यव्यवस्था, शासन, शासनव्यवस्था, सत्ता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
राज्य के कार्यों का प्रबंध और संचालन।
आजकल देश का शासन भ्रष्टाचारियों के हाथ में है।അർത്ഥം : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था करणारी संस्था.
ഉദാഹരണം :
शासनाने विकासकामांवर भर दिला पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : शासन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The organization that is the governing authority of a political unit.
The government reduced taxes.