പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള समजणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

समजणे   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : जाणण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.

പര്യായപദങ്ങൾ : अवबोध, आकलन, जाणणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जानने की क्रिया।

नए आविष्कारों का अवगमन अत्यावश्यक है।
अवकलन, अवगमन, अवबोध, जानना, समझना

समजणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

അർത്ഥം : अर्थबोध होणे.

ഉദാഹരണം : तू सांगितलेल्या सर्व गोष्टी मला समजल्या

പര്യായപദങ്ങൾ : उमगणे, उमजणे, उलगडणे, कळणे

൨. क्रियापद / क्रियावाचक / जाणीववाचक

അർത്ഥം : अंदाजावरून एखादी गोष्ट जाणणे.

ഉദാഹരണം : ती खोटे बोलत आहे हे मी तिच्या चेहर्‍यावरून ताडले.

പര്യായപദങ്ങൾ : ताडणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

छिपी हुई बात लक्षणों से समझ लेना।

नौकरानी को देखकर ही मैं भाँप गई कि वह कुछ छिपा रही है।
ताड़ना, भाँपना, भांपना, भापना, लखना

Judge tentatively or form an estimate of (quantities or time).

I estimate this chicken to weigh three pounds.
approximate, estimate, gauge, guess, judge
൩. क्रियापद / क्रियावाचक / जाणीववाचक

അർത്ഥം : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.

ഉദാഹരണം : मी तुमचे दुःख जाणू शकतो.

പര്യായപദങ്ങൾ : जाणणे

൪. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : एखाद्याचा स्वभाव ओळखणे.

ഉദാഹരണം : मी तिला समजू शकलो नाही.

പര്യായപദങ്ങൾ : ओळखणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी के स्वभाव या गुण को जानना।

मैं उनको नहीं समझ पाई।
जानना, पहचानना, समझ पाना, समझना

Know the nature or character of.

We all knew her as a big show-off.
know
൫. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : बुडी मारून अंदाज घेणे वा बांधणे.

ഉദാഹരണം : तलावाच्या काठी उभे राहून तलावाच्या खोलीचा कसा काय ठाव घेणार.

പര്യായപദങ്ങൾ : कळणे, ठाव घेणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

डूबकर थाह लेना।

तालाब के किनारे खड़े होकर तुम तालाब की गहराई कैसे गाहोगे।
गाहना
൬. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : अभिप्राय वा अर्थ कळणे.

ഉദാഹരണം : मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे.
खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.

പര്യായപദങ്ങൾ : अर्थ कळणे, अवगत होणे, कळणे, जाणणे, पोहोचणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

अभिप्राय या आशय समझना।

मैं बड़ी मुश्किल से इस बात की तह तक पहुँचा।
पहुँचना, पहुंचना
൭. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : एखादी भाषा अवगत किंवा माहित असणे.

ഉദാഹരണം : मला तामीळ येत नाही.

പര്യായപദങ്ങൾ : येणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

भाषा का ज्ञान होना।

मैं तमिल नहीं समझती।
समझना

Make sense of a language.

She understands French.
Can you read Greek?.
interpret, read, translate, understand
൮. क्रियापद / क्रियावाचक / बोधवाचक

അർത്ഥം : कल्पना करणे.

ഉദാഹരണം : समजा, एखाद्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय कराल?

പര്യായപദങ്ങൾ : कल्पना करणे, मानणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कल्पना करना।

हमने सवाल हल करने के लिए क और ख को अनभिज्ञ अंकों के स्थान पर माना है।
अवरेवना, कयास लगाना, कल्पना करना, फर्ज करना, फर्ज़ करना, मान लेना, मानना

Form a mental image of something that is not present or that is not the case.

Can you conceive of him as the president?.
conceive of, envisage, ideate, imagine
൯. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

അർത്ഥം : एखाद्याविषयी एखादी धारणा होणे.

ഉദാഹരണം : मला तो खूप चांगला वाटत होता.

പര്യായപദങ്ങൾ : वाटणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी के प्रति धारणा होना।

मैं उन्हें बहुत अच्छा समझती थी।
समझना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।