പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള सभागृह എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

सभागृह   नाम

൧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

അർത്ഥം : सभेची जागा.

ഉദാഹരണം : गेल्या वर्षीच गावात नवे सभागृह बांधले


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह घर जिसमें कोई सभा होती हो।

सभागृह लोगों से ठसाठस भरा हुआ था।
चेंबर, चेम्बर, सभा भवन, सभागार, सभागृह

A large building for meetings or entertainment.

hall
൨. नाम / समूह

അർത്ഥം : एखाद्या गोष्टीवर विचार करणारा, कायदा बनवणारी सभ व तीतील लोकांचा समूह.

ഉദാഹരണം : भविष्यात जर त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळाले तर ते नक्कीच सरकार स्थापन करतील.

പര്യായപദങ്ങൾ : सदन


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी विषय पर विचार करने या नियम, विधान आदि बनाने के लिए होने वाली सभा या उसमें उपस्थित होने वाले लोगों का समूह।

सदन यह बिल आज पास करने वाली है।
सदन

An official assembly having legislative powers.

A bicameral legislature has two houses.
house
൩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

അർത്ഥം : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते असे बंदिस्त स्थान.

ഉദാഹരണം : ते सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.

പര്യായപദങ്ങൾ : प्रेक्षागृह, सदन


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह भवन जिसमें बहुत से लोग दर्शक या प्रेक्षक के रूप में उपस्थित हो सकते हों।

नाट्य सदन दर्शकों से खचाखच भरा हुआ है।
सदन

A building where theatrical performances or motion-picture shows can be presented.

The house was full.
house, theater, theatre
൪. नाम / समूह

അർത്ഥം : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.

ഉദാഹരണം : संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.

പര്യായപദങ്ങൾ : प्रेक्षागार, प्रेक्षागृह, सदन


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।

सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।
सदन
൫. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

അർത്ഥം : ज्याठिकाणी लोकांचा समूह एकत्र येतो वा एखादी सभा भरविली जाते असे ठिकाण.

ഉദാഹരണം : सभागृहात कार्यक्रमाला सुरवात झाली.

പര്യായപദങ്ങൾ : सभामंडप


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह स्थान जहाँ कोई सभा या समाज एकत्र होता है।

सभामंडप में एक से एक विद्वान बैठे हुए थे।
सभा मंडप, सभा मण्डप, सभा-मंडप, सभा-मण्डप, सभामंडप, सभामण्डप

A hall where many people can congregate.

assembly hall
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।