അർത്ഥം : आकाराने कोंबडीपेक्षा मोठा, खाली वाकलेली चोच असलेला पाणथळ पक्षी.
ഉദാഹരണം :
कंकराचे डोके व मान काळी असते.
പര്യായപദങ്ങൾ : कंकर, काकणघार, कामरी, खारी बलई, खुबल, गंडेर, पांढरा अवाक, पांढरा बुज्या, सफेत कुडावळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ और पंख सफेद होते हैं।
सफेद बुज्जे की गरदन और सिर काले होते हैं।