പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള सपक എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

सपक   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : रोचक नसलेला.

ഉദാഹരണം : ही कादंबरी नीरस आहे

പര്യായപദങ്ങൾ : अरस, असार, कंटाळवाणा, निरस, नीरस, रटाळ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जो रोचक न हो।

यह आपके लिए अरोचक कहानी होगी, मुझे तो इसमें आनंद आ रहा है।
अरस, अरुचिकर, अरोचक, असार, ख़ुश्क, खुश्क, नीरस, फीका, बेमज़ा, बेमजा, रसहीन, रुचिहीन
൨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : चव नसलेला.

ഉദാഹരണം : जेवण बेचव झाल्यामुळे कुणीही नीट जेवले नाही.

പര്യായപദങ്ങൾ : बेचव, मिळमिळीत


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

Lacking taste or flavor or tang.

A bland diet.
Insipid hospital food.
Flavorless supermarket tomatoes.
Vapid beer.
Vapid tea.
bland, flat, flavorless, flavourless, insipid, savorless, savourless, vapid
൩. विशेषण / वर्णनात्मक / चवदर्शक

അർത്ഥം : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.

ഉദാഹരണം : मला फिका चहा प्यायला आवडतो.

പര്യായപദങ്ങൾ : पांचट, फिका, फिक्कट


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जिसमें शक्कर, नमक या मिर्च आदि न डला या डाला हुआ हो।

मैं फीकी चाय पसन्द करती हूँ।
फीका

Lacking taste or flavor or tang.

A bland diet.
Insipid hospital food.
Flavorless supermarket tomatoes.
Vapid beer.
Vapid tea.
bland, flat, flavorless, flavourless, insipid, savorless, savourless, vapid
൪. विशेषण / वर्णनात्मक / चवदर्शक

അർത്ഥം : साखर किंवा मीठ जेवढ्या प्रमाणात असले पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकलेला.

ഉദാഹരണം : मला अळणी भाजी आवडत नाही.

പര്യായപദങ്ങൾ : अळणी, फिका


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

शक्कर, नमक या मिर्च आदि की जितनी मात्रा होनी चाहिए उससे कम डला या डाला हुआ।

मुझे फ़ीकी सब्ज़ी बिल्कुल अच्छी नहीं लगती।
फीका

Lacking taste or flavor or tang.

A bland diet.
Insipid hospital food.
Flavorless supermarket tomatoes.
Vapid beer.
Vapid tea.
bland, flat, flavorless, flavourless, insipid, savorless, savourless, vapid
൫. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : चव नसलेले.

ഉദാഹരണം : काही रुचिहीन पदार्थ पौष्टिक असतात.

പര്യായപദങ്ങൾ : निरस, बेचव, मिळमिळीत, रुचिहीन


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जिसे खाने की इच्छा न हो।

कुछ पौष्टिक अरुचिकर खाद्यों को खा लेना चाहिए।
अरुचिकर

Not appetizing in appearance, aroma, or taste.

unappetising, unappetizing
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।