അർത്ഥം : घारीपेक्षा लहान आकाराचा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
भोवत्याचे डोके घुबडासारखे असून त्याचा रंग बदामी असतो.
പര്യായപദങ്ങൾ : आडेर, जळाट, पिलानी घार, भोत्या, भोवत्या, मजला शिखर, शिकरा, सरडामारी चचाण, हारिण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बाज की जाति का एक पक्षी जो आकार में चील से छोटा होता है।
गिरगिटमार की गरदन बादामी रंग की होती है।അർത്ഥം : राखी उदी रंगाचा ससाणा.
ഉദാഹരണം :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
പര്യായപദങ്ങൾ : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, ससाणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : देवससाण्यापेक्षा आकाराने लहान ससाणा.
ഉദാഹരണം :
नारझिनक दिसायला सुंदर असतो.
പര്യായപദങ്ങൾ : आकोस, आडेरा, नारझिनक, नारझी, बहिरी ससाणा, मोरगी, शिखरा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का बाज जो दिखने में विलायती केरमुटिया जैसा पर आकार में उससे छोटा होता है।
नारझिनक सुंदर होता है।