അർത്ഥം : दहा अधिक सात मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
नऊ आणि आठची बेरीज सतरा होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : इंग्रजी महिन्यातील सतराव्या दिवशी येणारी तारीख.
ഉദാഹരണം :
ह्या महिन्याच्या सतराला मी अमेरीकेला जात आहे.
പര്യായപദങ്ങൾ : सतरा तारीख, १७, १७ तारीख
അർത്ഥം : दहा अधिक सात.
ഉദാഹരണം :
ही इमारत बांधायला एक कोटी सतरा लाख रुपये खर्च आला.
പര്യായപദങ്ങൾ : १७