അർത്ഥം : उत्साह व आनंदाने साजरे केले जाणारे एखादे धार्मिक, सामाजिक किंवा शुभकार्य.
ഉദാഹരണം :
श्रावण हा सणांचा महिना आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A day or period of time set aside for feasting and celebration.
festivalഅർത്ഥം : एक प्रकारचे झाड.
ഉദാഹരണം :
सणाचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून होतो
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जूट की जाति का एक प्रकार का छोटा पौधा।
सनई से प्राप्त रेशे रस्सी आदि बनाने के काम आते हैं।അർത്ഥം : जेवणखाण किंवा उत्सव साजरा करण्यासाठी वेगळा ठेवला जाणारा दिवस किंवा वेळ.
ഉദാഹരണം :
ईदचा सण परत केव्हा साजरा करणार?
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A day or period of time set aside for feasting and celebration.
festival