അർത്ഥം : शेणमाती, रंग इत्यादींचा जमिनीवर केलेला वर्षाव.
ഉദാഹരണം :
सकाळी अंगणात सडा घालतात.
അർത്ഥം : खाली जमिनीवर सभोवती पसरलेल्या गोष्टींचा समूह.
ഉദാഹരണം :
सकाळी पारिजातकाखाली सडा पडलेला असतो.
പര്യായപദങ്ങൾ : पखरण
അർത്ഥം : बरोबर कुणी नाही असा.
ഉദാഹരണം :
राजू एकटा गृहस्थ आहे.
तो एकाकी जीवन जगत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :