അർത്ഥം : ठरावीक कालावधीनंतर वस्तूतील घटकांचे विघटन व्हायला लागण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
कुजण्याची प्रक्रिया काही गोष्टीसांठी पोषक ठरते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ठरावीक वेळेनंतर वस्तूतील घटकांचे विघटन व्हायला लागून त्यातून दुर्गंधी येऊ लागणे.
ഉദാഹരണം :
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु में ऐसा विकार होना जिससे उसके अंग गलने लगे और उसमें से दुर्गंध आने लगे।
फल, सब्जियाँ आदि जल्दी सड़ती हैं।അർത്ഥം : धान्यावरील तूस, फोळकट, कोंडा वगैरे काढून टाकण्यासाठी मुसळीने घाव घालणे.
ഉദാഹരണം :
मळणीनंतर भात उखळात घालून सडतात.
അർത്ഥം : अत्यंत वाईट, दयनीय अवस्थेत पडून राहणे.
ഉദാഹരണം :
गरीबांना लुटणारे सावकार म्हातारपणी सडत राहिले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :