അർത്ഥം : गद्य अथवा पद्य लेखनाची मांडणी असलेला मजकूर.
ഉദാഹരണം :
नाटकाच्या संहितेत काही बदल करावे लागतील.
അർത്ഥം : अधिकार्याद्वारे नियम, विधी, सिद्धांत इत्यादींचा केला गेलेला संग्रह(विशेषतः लिखित).
ഉദാഹരണം :
संहिता आपल्याला ह्या गोष्टीची परवानगी देत नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :