അർത്ഥം : ज्यात वेद,उपनिषदादी ग्रंथ लिहिले गेले ती भारतीय आर्यांची प्राचीन भाषा.
ഉദാഹരണം :
संस्कृतला देववाणी म्हणतात
പര്യായപദങ്ങൾ : संस्कृत भाषा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भारतीय आर्यों की प्राचीन साहित्यिक भाषा जिसमें वेद आदि लिखे गये हैं।
संस्कृत को देव भाषा कहा गया है।(Hinduism) an ancient language of India (the language of the Vedas and of Hinduism). An official language of India although it is now used only for religious purposes.
sanskrit, sanskritic languageഅർത്ഥം : संस्कृत ह्या भाषेत असलेला किंवा संस्कृत ह्या भाषेशी संबंधित.
ഉദാഹരണം :
रंजन संस्कृत साहित्याचा अभ्यास करत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्यावर संस्कार,क्रिया घडली आहे असा.
ഉദാഹരണം :
बांधाणी हिंग हा संस्कारित हिंग असतो.
പര്യായപദങ്ങൾ : संस्कारित