അർത്ഥം : नवीन शोध लावण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
वैज्ञानिक संशोधनातून रोबट निर्माण केले आहे.
काही वर्षं केलेल्या संशोधनातून एक कम्प्युटर चिप तयार केली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Systematic investigation to establish facts.
researchഅർത്ഥം : चुका, दोष इत्यादी शोधून त्या शुद्ध वा ठीक करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
माध्यमिक शाळांच्या पुस्तकात संशोधन केले गेले पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : शुद्धी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :