അർത്ഥം : जोडणारा वा मिळविणारा.
ഉദാഹരണം :
तो संयोजक म्हणून काम करतो.
പര്യായപദങ്ങൾ : योजक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An instrumentality that connects.
He soldered the connection.അർത്ഥം : आयोजन करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
ह्या कविसंमेलनाचे आयोजक स्वतःदेखील एक प्रसिद्ध कवी आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : आयोजक, आयोजन-कर्ता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या सभा-समितीतील तो सदस्य जो सभेची कार्ये करतो आणि सभेची बैठक बोलावितो.
ഉദാഹരണം :
एका महत्त्वपूर्ण कामासाठी संयोजकाने आज सभा घेतली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आमंत्रक, निमंत्रक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सभा-समिति आदि का वह सदस्य जो उसकी बैठकें बुलाता है।
कुछ ज़रूरी कारणवश संयोजक ने आज की सभा बुलाई।The member of a group whose duty it is to convene meetings.
convener