അർത്ഥം : रक्षण करणे.
ഉദാഹരണം :
ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.
പര്യായപദങ്ങൾ : सांभाळ करणे, सांभाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बुरी दशा में जाने से रोकना।
बहू यह कंगन हमारे पुरखों की निशानी है अब इसे तुम सँभालो।Keep in safety and protect from harm, decay, loss, or destruction.
We preserve these archeological findings.അർത്ഥം : मनावर नियंत्रण ठेवणे, संयमित वागणे वा एखादी गोष्ट सहन करणे.
ഉദാഹരണം :
त्याने त्या कठीण परिस्थितीतदेखील स्वतःला खूप सांभाळले.
പര്യായപദങ്ങൾ : सांभाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे.
ഉദാഹരണം :
प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.
പര്യായപദങ്ങൾ : सांभाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादा मनोविकार नियंत्रणात आणणे.
ഉദാഹരണം :
जन्म आणि मृत्यू हे नियतीच्या हाती आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्वतःला सांभाळा.
പര്യായപദങ്ങൾ : सांभाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :