അർത്ഥം : संपूर्ण होण्याची अवस्था किंवा ज्यात काही कमी नाही अशी अवस्था.
ഉദാഹരണം :
ह्या संस्थेच्या कामकाजाच्या पूर्णतेसाठी श्यामने खूप मेहनत घेतली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : पूर्णता, संपूर्णपणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The state of being complete and entire. Having everything that is needed.
completeness