അർത്ഥം : कोणत्याही गोष्टीची चिंता, अपेक्षा किंवा तक्रार नसल्यामुळे किंवा एखाद्या गोष्टीने समाधान असण्याचा भाव.
ഉദാഹരണം :
माझ्या कामाने आपण संतुष्ट झालात की नाही?
അർത്ഥം : ज्याची इच्छा पूर्ण झाली आहे असा.
ഉദാഹരണം :
मनाजोगी भिक्षा मिळाल्याने याचकाने तृप्त मनाने दात्याला दुवा दिला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :