അർത്ഥം : विशिष्ट खेळ खेळण्यासाठी बनवलेला लोकांचा समूह.
ഉദാഹരണം :
त्याच्या मनगटाला दुखापत झाल्याने त्याला संघात घेतले नाही.
പര്യായപദങ്ങൾ : टीम
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विशिष्ट खेल खेलने के लिए बनाया गया लोगों का समूह।
सौरभ गांगुली को टीम से बाहर निकाला गया है।അർത്ഥം : प्राचीन बौद्ध भिक्षू आदींचा समाज.
ഉദാഹരണം :
निर्वाणप्राप्तीकरीता बौद्ध भिक्षू संघात जातात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
प्राचीन बौद्ध भिक्षुओं आदि का धार्मिक समाज।
निर्वाण प्राप्ति के लिए लोग संघ की शरण में जाते हैं।അർത്ഥം : प्राचीन बौद्ध भिक्षू आदींचे धार्मिक निवासस्थान.
ഉദാഹരണം :
इगतपुरीत एक प्रसिद्ध संघ आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
ഉദാഹരണം :
काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :