അർത്ഥം : जेणेकरून नीट रीतीने मनुष्य, वस्तू किंवा पदार्थ ओळखता येतो.
ഉദാഹരണം :
रेडक्रॉस ही वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची खूण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : खूण, चिन्ह, रंग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दिखाई देने या समझ में आने वाला ऐसा लक्षण, जिससे कोई चीज़ पहचानी जा सके या किसी बात का कुछ प्रमाण मिले।
रेडक्रास चिकित्सा क्षेत्र का एक महत्वपूर्ण चिह्न है।അർത്ഥം : एखादी गोष्ट कशी असावी, कशाचा संबंध कशाशी असावा, कशानंतर काय व्हावे इत्यादी तर्हेचा मोठ्या प्रमाणावर ठरून गेलेला ठराव.
ഉദാഹരണം :
शब्दातील ध्वनी आणि त्याचा विशिष्ट अर्थ ह्यांच्यातले विशिष्ट नाते संकेताने ठरते.
അർത്ഥം : कोणतेही कार्य करावे वा करू नये अथवा कार्य सुरु आहे वा नाही अथवा कोणत्या अवस्थेला पोहोचले आहे ह्यांचा सूचक.
ഉദാഹരണം :
संकेत मिळताच शत्रूवर आक्रमण करा.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :