അർത്ഥം : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.
ഉദാഹരണം :
आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.
പര്യായപദങ്ങൾ : अरिष्ट, आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, बला, विघ्न, विपत्ती, विपदा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।
संकट में दिमाग काम करना बंद कर देता है।An unstable situation of extreme danger or difficulty.
They went bankrupt during the economic crisis.അർത്ഥം : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.
ഉദാഹരണം :
ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.
പര്യായപദങ്ങൾ : अडथळा, आपत्ति, आपत्ती, बाधा, विघ्न, विपत्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.
The telephone is an annoying interruption.അർത്ഥം : संकटाचा स्रोत वा कारण.
ഉദാഹരണം :
जपानमध्ये भूकंप हे एक कायमस्वरूपी संकट आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :