അർത്ഥം : नाकाने वायू शरीरात घेण्याची व बाहेर सोडण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
श्वासोच्छवास ही जिवंत प्राण्यांत सतत चालणारी क्रिया आहे.
പര്യായപദങ്ങൾ : श्वसन, श्वास, श्वासोच्छवास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
नाक या मुँह से साँस लेने और छोड़ने की क्रिया।
रोगी की साँस की गति धीमी होती जा रही है।The process of taking in and expelling air during breathing.
He took a deep breath and dived into the pool.