അർത്ഥം : खाकरले असता घशातून बाहेर येणारा पातळ बुळबुळीत पदार्थ.
ഉദാഹരണം :
थंडीत मला कफाचा त्रास होतो
പര്യായപദങ്ങൾ : कफ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : श्लेष्मिक ग्रंथींतून स्रवणारा एक चिक़ट व तरल पदार्थ.
ഉദാഹരണം :
श्लेष्मा हे जल, लवण इत्यादींपासून बनलेले असते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
श्लेष्मिक ग्रंथियों एवं श्लेष्मिक कलाओं से स्रावित होनेवाला एक चिपचिपा तरल पदार्थ।
श्लेष्मा जल, म्यूसिन, अकार्बनिक लवण आदि से बना होता है।