പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള श्रवण എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

श्रवण   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

അർത്ഥം : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.

ഉദാഹരണം : कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे

പര്യായപദങ്ങൾ : कर्ण, कान, श्रवणेंद्रिय, श्रोत्र


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह इंद्रिय जिससे शब्द सुनाई पड़ता है।

नहाते समय मेरे कान में पानी चला गया।
कर्ण, कान, शब्दग्रह, श्रुति

The sense organ for hearing and equilibrium.

ear
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : ऐकण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : हरिनामाचे श्रवण करावे.
शास्त्रीय संगीत ऐकण्याने त्याचा कान अगदी तयार झाला आहे.

പര്യായപദങ്ങൾ : ऐकणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

सुनने की क्रिया या भाव।

कान अच्छी बातों के श्रवण के लिए ही है।
आकर्णन, आश्रुति, निशामन, श्रवण, श्रुति, सुनना, सुनवाई, सुनाई

The act of hearing attentively.

You can learn a lot by just listening.
They make good music--you should give them a hearing.
hearing, listening
൩. नाम / समूह

അർത്ഥം : सत्तावीस नक्षत्रांपैकी बाविसावे नक्षत्र.

ഉദാഹരണം : श्रवण ह्या नक्षत्रावरून महिन्याला श्रावण हे नाव पडले आहे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

सत्ताईस नक्षत्रों में से एक।

चान्द्र-पथ के बाईसवें नक्षत्र का नाम श्रवण नक्षत्र है।
श्रवण, श्रवण नक्षत्र, श्रवणा, श्रवणा नक्षत्र
൪. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

അർത്ഥം : चंद्र श्रवण नक्षत्रात असतो तो कालावधी.

ഉദാഹരണം : श्रवणात जन्मलेली मुलगा फार वाचाळ असते.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह समय जब चन्द्रमा श्रवण नक्षत्र में होता है।

श्रवण नक्षत्र में जन्मी बालिका बहुत बातूनी होती है।
श्रवण, श्रवण नक्षत्र, श्रवणा, श्रवणा नक्षत्र
൫. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

അർത്ഥം : आपल्या आंधळ्या आईवडिलांना कावडात बसवून यात्रेला नेणारा अंधक मुनींचा मुलगा.

ഉദാഹരണം : दशरथाचा बाण लागून श्रवणबाळाचा मूत्यू झाला.

പര്യായപദങ്ങൾ : श्रवणबाळ, श्रवणबाळा, श्रावणबाळ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

अंधक मुनि के पुत्र जो अपने माता-पिता को काँवर में बिठाकर तीर्थ यात्रा कराने ले गए थे।

श्रवण की मृत्यु राजा दशरथ द्वारा छोड़े गए शब्दभेदी बाण से हुई।
श्रवण, श्रवण कुमार, सरवन

An imaginary being of myth or fable.

mythical being
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।