അർത്ഥം : यदुवंशीय वसुदेवाचा पुत्र जो विष्णूच्या दशावतारांपैकी आठवा अवतार आहे.
ഉദാഹരണം :
महाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता
പര്യായപദങ്ങൾ : अच्युत, कृष्ण, केशव, गोपाल, गोपाळ, गोविंद, देवकीपुत्र, माधव, श्रीकृष्ण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
यदुवंशी वसुदेव के पुत्र जो विष्णु के मुख्य अवतारों में से एक हैं।
सूरदास कृष्ण के परम भक्त थे।8th and most important avatar of Vishnu. Incarnated as a handsome young man playing a flute.
krishnaഅർത്ഥം : एक राग.
ഉദാഹരണം :
संध्याकाळ ही श्याम ह्या रागाला गाण्याची वेळ आहे.
പര്യായപദങ്ങൾ : श्याम राग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :