അർത്ഥം : एक छोटे रोप ज्याचा एक पालेभाजी म्हणून उपयोग होतो.
ഉദാഹരണം :
आई पालक आणि शेपूची भाजी बनवत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : बाळंतशेपू, बाळंतशोपा, बाळंतसोप, शापू, शेपू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक छोटा पौधा जिसका उपयोग साग के रूप में होता है।
माँ पालक और सोआ का साग बना रही है।Aromatic Old World herb having aromatic threadlike foliage and seeds used as seasoning.
anethum graveolens, dill